महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आदरणीय संदीपभाई गणेशजी नाईक यांच्या शुभहस्ते वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथे फळ वाटप करण्यात आले तसेच कै.मारुती पन्हाळकर उद्यान सेक्टर 3 येथे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी भाजपचे लोकप्रिय समाजसेवक आपला माणूस भाऊ भापकर साहेब , भाजपचे समाजसेवक राजेश ठाकूर साहेब ,भाजपचे समाजसेवक जगदीशभाई पाटील , यशोदीप पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब महाले मामा , बल्लाळेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष आनंदजी गावडे , हिमगिरी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीणजी नारकर , हिमगिरी सोसायटीचे मा.अध्यक्ष मनमोहन सिंग साहेब समाजसेविका राजश्रीताई कमळे , समाजसेविका मंदाकिनी कुंजीर , समाजसेविका मंगलताई भापकर , भालचंद्र पाटील साहेब , दत्ता पाटील साहेब , उद्योजक रामदासशेठ गव्हाणे , समाजसेवक जयंतजी नाईक, समाजसेवक गणेशजी कमळे साहेब , समाजसेवक रूपेशजी मढवी , संजयशेठ गव्हाणे , अशोकराव कवडे , राजूशेठ सैद , तुषारशेठ बोंबे , रामदासशेठ आतकरी, शशिकांतशेठ वाळुंज, भिवशेनशेठ पिंगळे, सचिनभाऊ घोसाळकर , भिमाजी निलख , थापलिंग महिला मंडळाचे अध्यक्षा संगिताताई कवडे , हिरकणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा उज्वलाताई गव्हाणे , वैशालीताई दिवटे , कविताताई गाढवे , वैशालीताई वाळुंज , सिमाताई चव्हाण , वसुधाताई पोखरकर , अर्चनाताई लोखंडे, सविताताई पिंगळे , विशालभाऊ रोकडे , अंकीतभाऊ आंबूलकर , अक्षयजी भापकर , आदीलभाई सलाती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा