बरडशेवाळा येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात बरडशेवाळा येथील गावकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते दैनिक सकाळचे पत्रकार श्री प्रभाकर दह...
बरडशेवाळा येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रमात बरडशेवाळा येथील गावकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते दैनिक सकाळचे पत्रकार श्री प्रभाकर दहिभाते यांनी माझा हादगाव हिमायतनगर तालुक्याचे विकास पुरुष, लोकनेते सन्माननीय आमदार श्री. माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझा प्रमाणपत्र देऊऩ गौरव करण्यात आला या कार्यक्रमास श्री. किशोर पाटील रुईकर ,श्री. कैलासराव माने पोटेकर, श्री. सुभाष दादा राठोड ,श्री. विष्णू चंद्रवंशी, श्री. आनंद कांबळे, श्री. आनंद मस्के, श्री. विलासराव मस्के, श्री. बंडू माटाळकर दैनिक सकाळचे पत्रकार निवघा, श्री. हरिश्चंद्र चिल्लोरे सर, श्री. निवृत्तीराव मामा मानवाडीकर, सौ. सविता विनोदराव निमडगे पळसेकर ,ग्रामपंचायत कार्यालय बरडशेवाळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

COMMENTS