हिमायतनगर/- प्रतिनिधी अनिल नाईक/ तालुक्यासह जिल्हाभरात सर्वसामान्य नागरीकापासुन ते प्रतिष्ठित नागरिकांचा एकच चर्चेचा विषय ठरलेली ती म्हणजे हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक . मागील विस ते पंचविस दिवसांपासून चालु असलेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेना आणि भाजप व शिंदे गट यांचा पराभव करून अखेर हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनल चा सर्व च्या सर्व 18 पैकी 18 उमेदवारांचा दणदणीत विजय..आवडत व व्यापारी मतदार संघातुन पळसिकर संदिप शंकरराव हे 243मते घेवुन, तर स. रऊफ स. गफुर हे 215 मते घेऊन विजय झाले त्याच बरोबर ग्राम पंचायत सर्वसाधारण मतदारसंघातुन गोपतवाड परमेश्वर लक्ष्मण यांना 224 मते, कदम रामराव आनंदराव यांना 201मते, त्याच बरोबर ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघातुन शिरफुले धर्मराज गणपती यांना 229 मते. ग्रामपंचायत अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातुन भिसे दादाराव सदाशिव यांना 211मते. सेवा सहकारी संस्था व मागासवर्गीय मतदार संघातुन शिंदे सुभाष जिवनाजी यांना 130 मते. सेवा सहकारी संस्था जाती भटक्या जमाती मतदार संघातुन गडमवाड श्यामराव दत्तात्रय यांना 127 मते. सेवा सहकारी संस्था महिला मतदार संघातुन वानखेडे शिलाबाई प्रकाशराव यांना 138 मते. तसेच सुर्यवंशी कांताबाई सजनराव यांना 129 मते. त्याच बरोबर सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातुन वानखेडे प्रकाश विठ्ठलराव यांना 134 मते. ताडेवाड जनार्दन रामचंद्र यांना 133 मते. सुर्यवंशी संजय विनायक यांना 133मते. चिकनेपवाड राजेश मारोतराव यांना 129 मते. कोंकेवाड दत्ता पुंजाराम यांना 126 मते. टेकाळे खंडु मारोती यांना 118 मते. तर राठोड कृष्णा तुकाराम यांना 113 मते. तर हमाल माथाडी मतदार संघातुन शे .मासुम शे.हैदर हे 141 मते घेवुन विजयी झाले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
-
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 प...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र व...
-
नांदेड: राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी ना...

COMMENTS