राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी) स्वच्छ भारत स्वच्छ उत्सव - 23 व माझी वसुंधरा अभियान व जागतिक महिला दिनानिमित्त नगराध्यक्ष फिरोज दोसानी,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वछता मशाल रॅली काढण्यात आली.
मशाल रॅली पूर्वी कचरा मुक्त शहर, स्वच्छता प्रशिक्षण, एन यु एल एम व एस बी एम अंतर्गत रबविलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.त्यानंतर स्वच्छतेची शपथ देण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, अश्विनीताई तूपदाळे,माजी नगरसेवक तथा स्वच्छता दूत इलीयास बावानी,आनंद तूपदाळे,जेष्ठ पत्रकार राज ठाकूर, राजू दराडे,सुनिल आडे,सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक सुनिल वाघ, संदीप थोरात , गंगाधर दळवे , संदीप गजलवाड, बसवंत कल्याण , मंगल देशमुख, स्वच्छता दूत गणेश जाधव , सुरेंद्र पांडे , विजय शिंदे ,शेख मन्सूर, भाग्यश्री रासवते,वैजंता सोनकांबळे,ज्योती नरवाडे, शकीला शेख,शेख नय्युम,प्रवीण शेंडे,मोहम्मद सादिक,संदीप गोस्वामी, अझहर शेख ,राहुल खंदारे , अविनाश बरडे,शहर समन्वयक शेख मजहर हारून, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, देविदास जोंधळे यांचेसह सर्व स्वच्छता महिला कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS