राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य शहरी व ग्रामीण भागात वाढले पाहिजे -माजी केंद्रीय मंत्री गायकवाड

  नांदेड/ंप्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील  शहरी व ग्रामीण भागात  कार्यकर्त्यांनी पक्षासाठी एकनिष्ठ कामकरावे व विविध योजना व राष्ट्रवादीचे पक्षा...

 नांदेड/ंप्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील  शहरी व ग्रामीण भागात  कार्यकर्त्यांनी पक्षासाठी एकनिष्ठ कामकरावे व विविध योजना व राष्ट्रवादीचे पक्षाचे कार्य ग्रामस्थ व नागरीकां पर्यंत पोहचुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राबल्य वाढवावे  यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी   राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मथंन वेध भविष्याचा विचार राष्ट्रवादीचा अनुषंगाने  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहर आयोजित एक दिवसीय पदाधिकारी कार्यकर्ता शिबीराचे आयोजन हाटेल रूबी एम.आय.डी.सी  सिडको नांदेड  येथे 24 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नांदेड शहर अध्यक्ष डॉ.सुनिल कदम तर उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, यांनी केले यावेळी हिंगोली चे वक्ता सेलचे अध्यक्ष वक्ते राजा कदम,मकबुल सलीम, भगवानराव आलेगावकर,देवराव टिपरसे, गोविंद यादव,माठोरे, प्रा.जांभरूनकर,यांच्या सह  नांदेड दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष गंगाधर कवाळे,माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, गणेश तांदलापुरकर, प्रा.एकनाथ वाघमारे,दता पाटील तळणीकर, बंटी लांडगे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राहुल जाधव, कल्पना ताई डोगंळीकर,विलास गजभारे, सरफराज अहेमद, शफी ऊर रहेमान,यनुस खान,रऊफ जमीनदार, धनंजय सुर्यवंशी,शिवराज घोरपडे, नारायण भालके, मारोती चिवळीकर, संजय पाटील, मोहमदी पटेल, कन्हैया कदम, पांडुरंग काकडे, योगेश भरकड,यांच्या सह ऊतर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गजानन वाघ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गायकवाड यांनी शेतकर्‍यांच्यी, अठरा पगड जातीची व सर्व धर्म समावेशक  पार्टी म्हणजे राष्ट्रवादी होय असल्याचे सांगून नेता शरद पवार हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असुन साठ वर्षांच्या अनुभव असलेला मोठा नेता असल्याचे उल्लेख शरद पवार यांच्या आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली, तर प्रवक्ते राजा कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यात व शहरी ग्रामीण भागात पक्षासाठी सदैव कार्य करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले,व राष्ट्रवादी ध्येय धोरणे व माहिती दिली तर कार्यकर्त्यांनी कामाला लागुन कार्यकर्त्यांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन केले.
सिंधूताई देशमुख, मोहमदी पटेल, फैजल सिद्दीकी, श्रीधरराव नागापुरकर, एकनाथ वाघमारे, राहुल जाधव, गोविंद यादव, दत्ता पाटील तळणीकर, युनूस खान, शफी उर रहेमान, डॉ.दत्ता कदम, अमित कांबळे, विक्की पाटील कळकेकर, आकाशसिंह ठाकूर, बालाजी माटुरे, प्रेमजितकौर कोल्हापुरे, नागमणी चलवदे, हसीना बेगम, सईदा पटेल, संगिता कोकुलवार, माहेश्‍वरी गायकवाड, सुमित्रा भारकड, प्रिया मोरे, राधीका भरकड, वंदना सुरनर, वंदना कोकाटे, प्रा.रमेश मोरे, निखील नाईक, माधव चिंचाळे, रमेश मोरे, मोहम्मद सरफराज, अब्दुल सत्तार, खदीर कुरेशी, कामराज खान, खलील अहेमद, पंकज कांबळे, नितीन मामडी, विक्की सांगवीकर, बी.डी.जांभरूनकर, मांजरमकर, देवराव टिप्परसे, गुलाम मोबीन, अब्दुल रज्जाक, विक्रम ठाकूर, कृष्णा पुयड, मारोती चिवळीकर, राहुल पाटील जाधव, अरविंद महाराज, संतोष कुर्दे, गंगाधर महाजन, बालाजी माटोरे, गौसीया सय्यद, सलमान शेख, जरीना सयद, फातेमा शेख, हामजा सय्यद, भगवान बंडे, आत्माराम कपाटे, संभाजी सुर्यवंशी, मोहम्मद दानीश, बालासाहेब सोनकांबळे, संजय कदम, बालाजीराव कदम, दिपक, बाबुराव हंबर्डे, मस्के, दिगांबर रावसाहेब, गोपाळ कदम, सुभाष मोरे, गोविंद चव्हाण, तुळशिराम झडले, शिवाजी गोरे, माजीद अहेमद, जुनेद अब्बास, सिराज अखिल, विलास गजभारे, मजहर, पांडुरंग काकडे, मारोतराव डख, शंकर भोजने, माधवराव भोजने, रामराव भोजने, गुलाब कदम, पांडुरंग काकडे, दौलत पाटील, उध्दव कपाळे, भरत कपाळे, गणेश कवाळे, गोपी वरतळे, प्रविण कवाळे, शिवानंद गायकवाड, योगेश भरकड, कृष्णा शिंदे, वैभव गायकवाड, अंबादास जोगदंड, गजानन गोरख, सुर्यकांत पाटील, अभिजीत पांचाळ, कल्याणराव, गजानन कल्याणकर, बालाजी वाघ, बालाजी मुदगळे, निळकंठ ढवळे, सौरभ निंबाळकर, सचिन गारोळे, महेश सुरनर, दिपक जाधव, रुद्र गवारे, चंदन यादव, धिरज यादव, मधुकर शिंदे, विक्की गायकवाड, बंटी बाराटे, साईनाथ सजन, दत्ता कोंडावार, राजेश्‍वर बोकारे, गौरव चव्हाण, शिवम वानखेडे, माधव कंधारे, संतोष शिंदे, आशिष गव्हाणे, चंदू ठाकूर, निरज यादव, चांदू, भगवान बरडे, सोमनाथ, गजानन कदम, शिवअप्पा पाटील, मारोतराव, जितेंद्र काळे, एस.के.वाजीद, रहीम खान, राहुल पवार, ज्ञानेश्‍वर डुकरे, शिवाजी देवराव, ज्ञानेश्‍वर कांबळे, गजानन पुयड, अवधूत कुदरे, दिगांबर पोफळे, गोविंदराव पाटील, कल्याण पांचाळ, प्रकाशराव डाकोरे, बालाजी सुर्यवंशी, प्रदिप हनवते, संजय पाटील, राजाराम भरकड, पुरकवाड सदाशिव, शिवम कदम, विकास सरपतवार, निखील गायकवाड, विनय गायकवाड, सोमेश परमार, सुरत चंद्रभाने, मानसिंग, सुरज कदम, हरजोतसिंग, सुरज वाघमारे, हरविंदरसिंघ सुखमनी, रोहन वाघमारे, सुमित भालेराव, कपिल भालेराव, सागर परमार, अजिंक्य गायकवाड, राजु गायकवाड, रोधेशाम भालेराव, अभिराज भालेराव, नयन परमार, अक्षय लाभशेटवार, गोविंद मोरे, संतोष कांबळे, हर्षल जाधव, प्रसाद फुलारे, सौरभ गायकवाड, रितेश मोरताळे, प्रशांत हलसुरे, रोहन दवने, सचिन नरवाडे, वैभव हातमोडे, विकास काळे, मोहम्मद असलम, मोहसीन खान, अफरीन खान, पाशा खान तांबोळी आदी जणांची उपस्थिती होती.
शिबीराचे सुत्रसंचलन सय्यद मौला साब,आभार गंगाधर कवाळे यांनी केले,या शिबीराला नांदेड उत्तर,दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोहळा व नियुक्ती पत्र्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मनपात यश संपादन करण्यासाठी जोमाने
कामाला लागा -डॉ.सुनिल कदम
प्रत्येक कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षसंघठन अधिक वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. पक्ष मोठा झाला की त्याचा फायदा त्या कार्यकर्त्याला होतो. आपल्या भागातील बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. नांदेड महानगरपालिकेत यश संपादन करण्यासाठी प्रत्येकाने जोमाने पक्ष संघठनेच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कामाला लागले पाहिजे असे मत नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांनी व्यक्त केले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel