मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना नाम फाउंडेशनचे संस्थापक व सुप्रसिद्ध मराठी...
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना नाम फाउंडेशनचे संस्थापक व सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते श्री. मकरंद अनासपुरे, सोबत गोदी कामगार नेते सुधाकर अपराज व पदाधिकारी विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, शीला भगत, मारुती विश्वासराव, बाळकृष्ण लोहोटे, पुंडलिक तारी , विजय सोमा सावंत

COMMENTS