नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील *कै, लक्ष्मण नरहरी मादसवार* यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले, त्यां...
नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील *कै, लक्ष्मण नरहरी मादसवार* यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले,
त्यांचे पश्चात सहा मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परीवार आहे, ते नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांचे वडील होत.
त्यांचे पार्थीवावर दि. २४ गुरूवार सकाळी १० वाजता *वैकुंठधाम स्मशानभुमी* , बोरगडी रोड हिमायतनगर येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.

COMMENTS