नांदेड: विष्णूपुरी, नांदेड येथील 'स्वाराती' विद्यापीठ परिसरातील पांगरी येथील जेष्ठ नागरिक शंकरराव संभाजीराव हनवते (वय-७८ वर्षे) यांच...
नांदेड: विष्णूपुरी, नांदेड येथील 'स्वाराती' विद्यापीठ परिसरातील पांगरी येथील जेष्ठ नागरिक शंकरराव संभाजीराव हनवते (वय-७८ वर्षे) यांचे १३ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर १४ नोव्हेंबर रोजी दुपारी पांगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नांदेड येथील 'स्वारातीम' विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काळबा हनवते यांचे 'ते' वडील होत.

COMMENTS