मुंबई - पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबई उपरोक्त समितीची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दि. २/१०/२०२२ रोजी सोशल सर्विस लीग स्कुल, दामो...
मुंबई - पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबई उपरोक्त समितीची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दि. २/१०/२०२२ रोजी सोशल सर्विस लीग स्कुल, दामोदर हाॕल शेजारी , परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष मा. श्री अनिल भोवड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली .
या सभेत पुढील तीन वर्षासाठी २०२२ ते २०२५ करिता खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी निवड करण्यात आली.
*नवीन कार्यकारीणी*
२०२२ ते २०२५
*अध्यक्ष - श्री अनिल भोवड* (फुपेरे)
*कार्याध्यक्ष - श्री संदेश मिठारी* (सोलिवडे)
*सरचिटणीस - श्री विश्वास राघव* गो. दोनिवडे.
*खजिनदार - श्री अनिल राऊत* (आंगले)
*अ.हि.तपासणीस - श्री संतोष गोठणकर* (गो. दोनिवडे.) व इतर गावांतील २७ सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. असे प्रसिद्धी प्रमुख अशोक भोसले यांनी कळविले आहे.

COMMENTS