बिलोली नगर परिषद शाळेत उर्दुचा 5 वा वर्ग वाढवा; अन्यथा आंदोलन करण्याचा दिला ईशारा

   भौतिक सुविधा उपलब्ध कधी करुन देणार ?  बिलोली (ता.प्र ) शहरात १९९० पासुन उर्दु व मराठी माध्यमाची शाळा चालु आहे. उर्दु शाळा चौथी पर्यंत असु...

 

 भौतिक सुविधा उपलब्ध कधी करुन देणार ? 

बिलोली (ता.प्र ) शहरात १९९० पासुन उर्दु व मराठी माध्यमाची शाळा चालु आहे. उर्दु शाळा चौथी पर्यंत असुन पुढील उर्दु ५ वी वर्ग येत्या जुन पासुन सुरु करण्याची  मागणी व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मुख्याधिकारी अमोल चौधरी यांना अॉल इंडिया तंजिम ए इंसाफच्या वतिने निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

बिलोली येथील नगर परिषद  उर्दु व मराठी माध्यमाची शाळा असुन उर्दुचे 153 विद्यार्थी असुन मराठी माध्यमचे 83 विद्यार्थी आहेत. मराठी मध्ये शाळा हे 7 वी पर्यंत आहे. उर्दू माध्यमचे संख्या 153 अजुन शाळा स्थापन झाल्यापासुन आज पर्यंत उर्दु चा 5 वा वर्ग वाढवण्यात आले नाही .शहर व परिसरात उर्दू शिक्षण घेणाऱ्याची संख्या जास्त आहे . त्या न.प शाळेत 4 थी पर्यंत वर्ग आहे .पुढील शिक्षणासाठी  दुसऱ्या खाजगी शाळेत जावे लागत  आहे. तरी अल्पसख्याक विध्यार्थ्याची  सोयीसाठी  5 वा वर्ग वाढवुन मान्यता घेण्यासाठी प्रशासना कडे प्रस्ताव पाठवा . तसेच न. प. शाळेत  सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक  दोन महीने नंतर सेवानिवृत्त होत आहेत. उर्दु जाणकार मुख्याध्यापक ची नेमणुक करा. आणखी विद्यार्थी संख्या वाढेल. शाळेत   पिण्याचे पाणी,  खेळाचे साहीत्य  ,शौचालय उपलब्ध करण्याची मागणी केली तसेच  मुख्याधिकारी  आमोल चौधरी यांच्याशी  शिष्टमंडळाने चर्चा केली.   पाचवा वर्ग सुरु न केल्यास आन्दोलन करण्याचा ईशारा निवेदनात देण्यात आला. यावेळी तन्जीम इन्साफ चे तालुकाध्यक्ष   अ.गफुर कुरेशी ,जि उपाध्यक्ष सय्यद रियाज ,रफीयोदिन इनामदार  ',रशीद खयुम सेठ ,म. हसन बेकरीवाले , एजाज फारुखी  आदि उपस्थीत होते

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group