नांदेड - शहरातील कौठा येथील यशोसाई रुग्णालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजा...
नांदेड - शहरातील कौठा येथील यशोसाई रुग्णालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करुन वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास सुरेशचंद्र देसाई, डॉ. ऋतुराज जाधव, डॉ. देवेंद्र पालिवाल, डॉ. उमेश देशपांडे, डॉ. प्रशांत गुणावत, डॉ. रुपल जाधव, डॉ. संगिता अग्रवाल, डॉ. सुनिता देशपांडे, डॉ. स्वरदा गुणावत, डॉ. सुनिता चिन्नावार, डॉ. रोहन धसे, डॉ. सागर कोटलवार, डॉ. अश्विनकुमार पुदरोड, डॉ. अभिषेक कोटलवार, डॉ. प्रमोद चिखलीकर, डॉ. रवि भुजबळ, डॉ. प्रिती सिंगरवाड, शिवा वट्टमवार, चंद्रकांत अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

COMMENTS