आज दिनांक 29 मार्च 2022 रोजी, श्री लक्ष्मण पांडोजी पा. बोकारे रा. मार्कंड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले असू...
आज दिनांक 29 मार्च 2022 रोजी, श्री लक्ष्मण पांडोजी पा. बोकारे रा. मार्कंड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले असून आजच दिनांक 29 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजता, मार्कंड ता. जि. नांदेड येथे अंत्यविधी करण्यात येईल. त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली, 17 नातू - पंतु असा मोठा परिवार आहे. प्रा. मुकुंदराव बोकारे सर यांचे ते वडील व मा. नगरसेविका सौ ललिता बोकारे, यांचे ते सासरे होते.
आध्यात्मिक, प्रेमळ, दुसर्याच्या सुख दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परीसरात ओळख हाेती बाेकारे परिवाराला दु:ख पचवण्याची परमेश्वर शक्ती देवो.

COMMENTS