नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
ग्रामीण भागात शासकीय आरोग्य विभागाने रुग्णासाठी दवाखान्यात दर्जेदार सोयी सुविधा देत असल्याचे सांगत असले तरी प्रतेक्षात सुविधा मिळत नसल्यामुळे नायगावात डॉ जी.जी. वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातेसाठी चांगल्या प्रकारे उपचार मिळत असल्यामुळे रुग्णालयातील महिला रुग्ण समाधान व्यक्त करीत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले असून सदरच्या खाजगी दवाखान्यात मोठया प्रमाणात स्वच्छता ठेवली जाते व एका तासात दोन वेळा साफ सफाई केली जात असल्यामुळे महिला रुग्णाचे आरोग्य टवटवित असल्याचे रुग्णालयातील महिला रुग्णानांनी सांगितले आहे.
नायगांव तालुक्यासह ग्रामीण भागातील डिलिव्हरीसाठी डॉ जी. जी. वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात महिला गरोदर माता उपचार चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे दाखल होतांना दिसून येत असून या खाजगी दवाखान्यातील सिस्टर व मावशी कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत असल्याने उपचार सुरळीत मिळत असल्यामुळे गरोदर मातेसाठी हा दवाखाना एक प्रकारचा संजीवनी बनला असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून दवाखान्यात स्वच्छताग्रह, प्रसूतीग्रह, सोनोग्राफी, रक्त तपासणी, अशा अनेक प्रकारच्या सोयी सुविधा राबविल्या जात असल्यामुळे महिला रुग्णाची पसंती डॉ वडजे यांच्या खाजगी दवाखान्याकडे लागल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे.
तालुक्यातील कहाळा येथील रहिवासी असलेले डॉ जी.जी. वडजे कहाळेकर हे एम बी बी एस, डी जी ओ ( मुबंई ) स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ असल्यामुळे सदरच्या दवाखान्यात महिला गरोदर रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात दवाखान्यात दिसून येत असून यांच्या दवाखान्यात उपचार चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे नांदेड ऐवजी नायागावातच महिला रुग्णाची संख्या वाढत असल्याचे पाहवयास मिळत असून खरे तर नायगावात डॉ वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातेसाठी दर्जेदार उपचार होत असल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण
समाधान व्यक्त करीत असल्याचे दिसून आले आहे.
COMMENTS