नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
लखीमपूर (उ.प्र.) येथील केंद्रीयमंत्री पुत्राने आपल्या गाडीखाली शेतक-यांना चिरडून ठार केल्याच्या व पिडीत कुटूंबीयांस भेटायला जाणा-या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंकाजी गांधी यांना झालेली अटकेच्या निषेधार्थ,मोदी-योगी सरकारच्या विरोधात म.वि.आ.तर्फे पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये नायगांव तालुक्यात तालुका काँग्रेस तर्फे पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी तालुका काँग्रेस कमिटी व शिवसेनेच्या प्रमुख नेते,लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रमुख उपस्थितीत मा.तहसीलदार नायगांव यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,काँग्रेसअल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई,तालुका ख.वि.संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण,युवानेते रविंद्र पाटील चव्हाण,नगराध्यक्ष शरद भालेराव,उपसभापती संजय पाटील शेळगावकर,तालुका मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अनिल कांबळे,काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष शेख फयुम,कार्याध्यक्ष बालाजी मद्देवाड,गटनेते सुधारक पाटील शिंदे, नगरसेवक पांडुरंग चव्हाण,श्रीनिवास शिंदे,शहराध्यक्ष बंडू शिंदे, सुधारक पाटील भिलवंडे,अनिल बोधने,जब्बार खान, संजय चव्हाण, बालाजी शिंदे,एनएसयूआयचे माणिक पाटील चव्हाण, एनएसयूआयचे तालुका अध्यक्ष सूरज शिंदे,नजीर बागवान, बालाजी मेटकर, पिराजी पवार,वसीम पटेल,बाबूपटेल कुंचोलीकर,सुमीत कल्याण,साईनाथ चन्नावार,राम मावले,इंम्रान बागवान, टिपू सुलतान,चांदू मेटकर,डाॅ.मधुकर राठोड,शेख मदार,नवनाथ जाधव, संभाजी सज्जन, पंडीत पाटील सुगावे, हरी पाटील जाधव, देवीदास सुगावे, किरण कदम,धीरज पाटील जाधव,दत्ता पाटील जाधव,राजू पाटील, किरण कदम, शिवराज वरवट्टे, विजय सुर्यवंशी, हाणमंतराव भेदे, खंडोजी देवकर यांच्या सह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
.
COMMENTS