श्री समर्थ विद्यालय पिंपरखेड येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त मनाठा पोलीस स्टेशनचे सपोनि श्री चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समाजात, विद्यालयात, महाविद्यालयात होत असलेल्या छेडछाडी प्रकरणाबद्दल त्यांनी मार्गदर्शन करून सद्यस्थितीत असलेल्या विविध नियमांचा उहापोह केला . विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आई-वडील आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधावा पण मित्र मात्र कमी ठेवावेत .यामुळे आपला विकास होतो .अशा विविध विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. सदरील कार्यक्रमासाठी चिंचगव्हाण चे केंद्रप्रमुख आय. जी. बेग हे उपस्थित होते. तसेच सुग्राम पाईकराव पोलीस पाटील पिंपरखेड ,इस्माईल पिंजारी, हटकर मॅडम ,पवार सर, एस. एल. सूर्यवंशी सर वायकोळे सर, राऊत सर, राणे सर, डाखोरे सर, जगताप सर, निलेवार सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक व्ही.आर . कांबळे सर यांनी केले तर सूत्रसंचालन नाबा. भारती यांनी केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
-
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
-
नांदेड :(दि. ११ ऑगस्ट २०२६) यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू व समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
-
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
-
नांदेड :(दि. ११ ऑगस्ट २०२६) यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू व समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर ...
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
-
CEO महेश पाटील यांना शेतकरी संघटनेचे निवेदन; मागील तीन निवेदनांनंतरही लेखी उत्तर नसल्याचा आरोप किनवट, दि. 11 ऑगस्ट 2026 : पंचायत समिती किनवट...
COMMENTS