धर्माबाद (अहमद लड्डा) अखिल भारतिय भ्रष्ठाचार निर्मुलन संघर्ष समिती व. ब्रिक्स .ह्युमन राईट्स मिशन महाराष्ट्र राज्य यांच्चा संयुक्त विध्यामाने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार 2021चा पुरस्कार अखिल भारतिय भ्रष्ठाचार निर्मुलन संघर्ष समितिचे युवक जिल्हा अध्यक्ष नांदेड तथा मराठा सेवा संघ ता.अध्यक्ष धर्माबादचे छोटु पाटील बाभळीकर यांना देऊन गौरविण्यात आला आहे.
दि21/7/2021रोजी प्रनय मंगल कार्यालय लातुर येथे मोठ्या आनंदात पुरस्कार सोहळा पार पडला.या.समारंभाला भ्रष्ठाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष.प्रदिप पाटील खंडापुरकर(बाबा)यांची प्रमुख ऊपस्तिथी होती. तर .प्रमुख पाहुने म्हनुण
माननीय श्री वैजनाथ दादा शिंदे, माजी आमदार,विक्रांत भैया गोजमगुंडे, लातूरचे महापौर श्री रत्नराज जवळगेकर,मुख्यलेखा व वित्त अधिकारी जिल्हापरिषद लातूर माननीय श्री चंद्रकांत उपमहापौर लातूर, उपमहापौर लातूर बिराजदार. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष कविता दिदी रायजात, प्रदेशाध्यक्षा राणीताई स्वामी, प्रदेशाध्यक्ष कार्य अध्यक्ष आकाश गाडगीळ , नागराज साळुंखे भैय्या ,अमोल नानजकर सर ,बबीता ताई साळुंके, पुजा ताई निचळे, सोनाली ताई गुळभिले, राजु पाटील शिंन्दे शिंपाळकर, पञकार सतिष पाटील कारेगावकर ,व इतर सर्व पदाधीकारी ऊपस्तिथं होते .छोटु पाटील बाभळीकर यांना राज्यस्तरिय समाज भुषण पुरस्कार मिळाल्याने धर्माबाद तालुक्यासह नांदेड जिल्हामधुन सर्वञ कौतुक होतं आहे..
-------------------
समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार मला सामाजिक कार्यासाठी दिल्याबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स हुमान राईट मिशन यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांचे मनपूर्वक आभारी आहे. सन्मान हा पुढील भविष्यकाळात आणखीन सामाजिक समस्या सक्षम पणे पार पाडता याव्यात यासाठी मिळालेले एक पाठबळ आहे. आसे मतं छोटू पाटील बाभळीकर यांनी बोलतांना व्यक्त केले.

COMMENTS