नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
दि. ५ जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथील परिसरात वृक्षारोपण करून " जागतिक पर्यावरण दिन " साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ माधव विभुते स्री रोग तज्ञ, डॉ राजाराम कोळेकर दंत चिकित्सक , डॉ अविनाश गुंडाळे, डॉ मुद्दशीर, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कु.रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, श्रीमती मंदा चव्हाण, राजश्री ब्राम्हणे, छाया बोडेवाड, रेणुका डवरे, दिवटे, संगिता पंदिलवाड, मुक्ता गुट्टे, वर्षा राऊत परिचारिका, रेणुका भिसे, विठ्ठल शेळके, संदिप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी,पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, झाहेद अली, सुरेश डुम्मलवाड, सुधाकर गंगातीर आरोग्य मित्र, बबलू चरण, संतोष मामीडवार, पद्ममार संगेवार, आदी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS