हिमायतनगर - कोरोनाची चैन तोडण्यासाठी व्यापाऱ्यानी स्वतःहून दुकाने बंद ठेऊन, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी पुढा...
हिमायतनगर - कोरोनाची चैन तोडण्यासाठी व्यापाऱ्यानी स्वतःहून दुकाने बंद ठेऊन, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वतःसाठी नाहीतर सर्व गावासाठी सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी 100 टक्के बंद ठेऊन सहकार्य करायला हवे असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. आज परमेश्वर मंदिरात जनता कर्फ्यू संदर्भात बैठक होऊन दि.२१ च्या दुपारी १ पासून ते ३० पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

COMMENTS