नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
दिनांक 7 / 3 / 2021 रोजी सोशल डिस्टन चे व शासनाच्या नियमाचे पालन करून तक्क्कलशहा वली दर्गा उर्स साजरा करण्यात आला तसेच नायगांव शहर हे नांदेड जिल्ह्यातील मोठा तालुका म्हणून ओळखल्या जातो तसेच नायगांव बाजार हे मराठवाड्यात प्रसिद्ध बैल बाजार व शेळी मेंढी भाजीपाला व कापड विविध व्यापार मोठ्या प्रमाणात भरतो म्हणून ओळखला जातो
नायगांव येथे बाजार भरण्याची सुरुवात म्हणजे सन वर्ष आंदाजे 1949 पासुन मी एकमेव कारण नायगांव शहर येथील प्रसिद्ध देवस्थान तव्क्कलशाहा वली दर्गा या देवाच्या नावाने बाजार भरतो तसेच नायगांव तालुक्यातील व आजूबाजूस असलेल्या सर्व समाज बांधव याठिकाणी भगवंताला विविध साकडे बांधले जातात आणि इच्छा पण पूर्ण होत असते
या उर्स मध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित शिवराज पाटील होटाळकर भा.ज.पा. सरचिटणीस.भा.ज.पा.सरचिटणीस तथा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे
दर्गा चे मुत्वली वंश शेख बाबू जलालसाब व बडेमिया शेख, जियावोदिन शेख,ईस्माईल शेख, लतीफसाब शेख, भाऊराव पाटील चव्हाण, रघुनाथदादा दादा सोनकांबळे, हरिश्चंद्र पाटील चव्हाण ईसाखसाब शेख,गोस शेख, गजानन शंकरराव पाटील चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण ,सय्यद भाई शेख , कैलास भालेराव सय्यद एजाज राजूभाऊ सोनकांबळे,
बाबु जिलानी शेख, आहेमद शेख, काशीमसाब शेख, सय्यद बाबू भूकमारीकर,
जे के रियाज, प्रदीप भाऊ देमेवार, ईसुफ शेख, गनीसाब शेख, आजीज शेख, करिम चाऊस, फारूख पापामीया शेख, ईदरीस शेख, राजू अप्पा बेळगे, मोईन अतुल मंगरुळे, शेख,जुनेद पठाण, मुबीन शेख,मुजाहीद शेख,ईनुस शेख,मैनोदिन शेख ईसुफ पिरखान पठाण आहेमद पठाण, मुनोर पठाण,
मुस्लिम समाज बांधवसह विविध समाज बांधव तसेच आजी-माजी पदाधिकारी व गावकरी व मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

COMMENTS