दत्त प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या वतीने ५ मार्च २०२१ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धामध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे संपादक ऍड. एस. के. शेट्ये व उपसंपादक सुधाकर अपराज यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या " पोर्ट ट्रस्ट कामगार " दिवाळी विशेषांकाला मिळालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी आमदार मधू चव्हाण, माजी नगरसेवक ज्ञा. भि. गावडे, कवी ज्ञा. ग. चौधरी यांच्या हस्ते स्वीकारताना अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सहसंपादक विजय रणदिवे, दत्ता खेसे, बाळकृष्ण लोहोटे, फिलॉनथ्रोपीक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप गोलतकर. याप्रसंगी दत्त प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लकेश्री, उपाध्यक्ष शशिकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
-
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
-
नांदेड:( दि. ७ ऑगस्ट २०२६)माणसाच्या प्रत्येक घडामोडीवर राज्य नियंत्रण ठेवते. राजकारणात इंटरेस्ट नाही; असे म्हणणारी व्यक्ती अव्यावहारिक आहे. ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
-
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
-
नांदेड:( दि. ७ ऑगस्ट २०२६)माणसाच्या प्रत्येक घडामोडीवर राज्य नियंत्रण ठेवते. राजकारणात इंटरेस्ट नाही; असे म्हणणारी व्यक्ती अव्यावहारिक आहे. ...
-
नांदेड : (दि ८ ऑगस्ट २०२६))प्राणीशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नसून सजीवसृष्टी, जैवविविधता आणि पर्यावरण समजून घेण्यासाठी संशोधनाचा भक्कम पा...
-
नांदेड :(दि. ११ ऑगस्ट २०२६) यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील सुप्रसिद्ध जलतरणपटू व समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर ...

COMMENTS