माझे कार्यालया, सुंदर कार्यालय या उपक्रमा अंतर्गत ,खोली क्र.7 शिक्षण विभाग (प्राथमिक), जि. प.नांदेड येथील कार्यालयास शिक्षक भ...
 |
| माझे कार्यालया, सुंदर कार्यालय या उपक्रमा अंतर्गत ,खोली क्र.7 शिक्षण विभाग (प्राथमिक), जि. प.नांदेड येथील कार्यालयास शिक्षक भारती संघटना नांदेड च्या वतीने घड्याळ भेट दिली. मा.शिक्षणाधिकारी श्री प्रशांतजी दिग्रसकर साहेब. जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर व शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय शेळगे सर उपस्थित होते प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन कोरोना ची पार्श्वभूमी पाहता शिक्षक भारतीच्या ईतर पदाधिकाऱ्यांना सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली नाही |
COMMENTS