नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
क्रांतिकारी महामानव गुरु रविदास यांच्या जयंतीच्या निमिंत्ताने नायगांव येथिल रविदास नगर येथे महापुरूष यांच्या क्रांतिकारी विचांराच्या माध्यमातून लिटिल स्टेप इंग्लिश स्कूल येथे विध्यार्थ्यांना मास्क चे वाटप युवकांचे मार्गदर्शक मा. श्री.पंकज हणमंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे
नायगांव नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष विजय भालेराव सामाजिक कार्यकर्ते ,गंगाधर मामा मदेवाङ. बालाजी भालेराव. शेख माजीत .माधव भालेराव. दयानंद भालेराव. माणिक पाटील चव्हाण. मुख्याध्यापक.कुनाल गारटे सर . बालाजी शिंदे सर .आर आर शिदें सर. पाटील सर. ठाकुर सर .कोलमवार सर. बेळगे सर. शिवाजी पाटील चव्हाण.
प्रमुख पाहुणे. शिवानंद पांचाळ नायगांवाकर. गोविंदराव हिवराळे. सचिन फुलारी .बाळु ईबितवार .माधव सोनटक्के. संतोष हावेलीकर. आदि.मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
या प्रसंगी पंकज पाटील चव्हाण .यांनी महापुरूषाच्या जयंती निमीत्ताने मिरवणूक व भंडारा व अव्याढव खर्च न करता धार्मीक तसेच समाज उपयोगी कार्यक्रम करून त्यांच्या विचारांची पेरणी करणे अत्यंत काळाची गरज आहे महापुरूषांच्या जयंती दिनी व्याख्यान.व विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करावी तळगळा पर्यन्त समतावादी विचारांची पेरणी झाली
पाहिजे!! हीच खरी महापुरूषांच्या जयंती निमित्ताने अभिवादन केले पाहिजे..! !!!अशा अनेक मुद्यावर त्यांनी आपले विचार मांडून केद्रं सरकाराच्या महागाई व खाजगीकरण धोरणाचे निषेध करुन शेतकरी अंदोलनाला समर्थन दिले संत रविदास महाराज यांच्या विचारावर प्रकाश टाकत महापुरुषांना ङोक्यावर घेण्या पेक्षा त्यांचे विचार ङोक्यात घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार नायगांव चर्मकार समाजाचे अध्यक्ष व उमलत नेतृत्व राजेंद्र कांबळे यांनी मानले. समाजातील युवक पांडुरंग हावेलीकर. नागेश भालके. राजु वागमारे. मोहन गंधारे. संदीप बालकोंडे. आमेल दुधंबे. साई गंधारे . नारायण हावेलीकर . संजय सोनटक्के. शिवाजी कांबळे. मारोती गंगासागरे .पंढरी सोनटक्के. साईनाथ सोनटक्के. मुनेश्वर गंगासागरे. राहुल हावेलीकर. आदि उपस्थिती होते.

COMMENTS