नायगांव येथील जनता हायस्कूल क.म.विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
जनता हायस्कूल क. म. वि. नायगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील महिला शिक्षक भगिनींचा आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण, सचिव प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी.सुर्यवंशी याच्या वतीने सर्व महिला भगिनी आणि विद्यार्थिनी याना पुष्पगुच्छ देऊन महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी जगतिक महिलादिनाचे आचित्य साधून महिला संघर्षाचा इतिहास सांगून तो जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरवात कशी झाली याबद्दल प्रा. पी. डी. जाधव यांनी सविस्तर माहिती दिली
याप्रसंगी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रभाकर पवार,पर्यवेक्षक प्रा. गणेश देवडे,पर्यवेक्षिका प्रा. सौ. शोभाताई शिंदे,प्रा. सौ.राजेश्वरीताई कदम, प्रा. सौ. आशाताई शेंडगे, प्रा. सौ. नरबाग, प्रा. गुरुनाथ कल्याण,प्रा. नागनाथ पाटील प्रा. शिवाजी पावडे,प्रा. अनिल सूर्यवंशी,प्रा. उत्तम पाटील,प्रा. महादेव सोमवार,प्रा. माधव बावलगावे,प्रा. गजानन शिंपाळे,प्रा. राजेंद्र इंगळे, प्रा. राजेंद्र नागरगोजे, प्रा. नागप्पा दुड्डे,प्रा. सदाशिव वडजे, प्रा. बालाजी कासले, प्रा. तिरुपती मेथे,प्रा. माधव जाधव, प्रा. शरद कुलकर्णी, प्रा. कमलाकर जांभळीकर, प्रा. मधुसूदन इंगळे,प्रा. जिंकले,प्रा. वानखेडे, प्रा. नकाते,प्रा. भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS