मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील गोदाम अधिक्षक, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे क्रियाशील सदस्य व सामाजिक कार्यक...
![]() |
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील गोदाम अधिक्षक, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे क्रियाशील सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परब १ मार्च २०२१ रोजी पोर्ट ट्रस्टमधील ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले, त्यानिमित्त " सहकार ८३ " च्या वतीने कर्नाक बंदर येथील श्रमिक भवन येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी सहकारी मित्र सर्वश्री जोगेंद्र मुजावर, शशिकांत सहाणे, उमाकांत थाळकर, अनिल कारेकर,प्रदीप कांबळे, देविदास खरात, शिवाजी सावंत, अमृत तपके, विजय इंदुलकर व पोपट बनसोडे

COMMENTS