मस्साजोग प्रतिनिधी-केज तालुक्यातील मस्साजोग येथे दिनांक १ जानेवारी सोमवार रोजी सकाळी 11 वाजता शिंदी येथील अमोल पोपळे या भाच्याने माणसी बिअर बार व परमिट रूमचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य सहदेवजी घाटूळ मामा यांना मान सन्मान देऊन चक्क मामाच्या हस्ते उद्घाटन केले यावेळी उपस्थित राजमुद्रा ग्रुप अध्यक्ष अमर पाटील, माजी पंचायत समिती सभापती संदीप पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, भीमराव गायकवाड, मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख , नामदेव गायकवाड, विष्णू घुले, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दादासाहेब वाघमारे, शिवाजी पाटील, मंगेश मुळे, राजेंद्र पोपळे, अमोल पोपळे,सोनु पोपळे, धनंजय देशमुख, अण्णा शिंदे,प्रकाश देशमुख इत्यादींच्या व पंचक्रोशीत मान्यवरांच्या उपस्थितीत मस्साजोग येथील शिवनेरी उद्योग समूहाच्या वतीने मानसी बिअर बार व परमिट रूमचे उद्घाटन चक्क मामाच्या हस्ते करण्यात आले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
-
नांदेड जिल्हा परिषदचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलासह गोदावरी नदीत कारसह आत्महत्या केले याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी किसन फ...
-
ग्लोबल न्यूज सर्व्हिस, नांदेड: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी काहीही संबंध नसताना 'परजीवी' काँग्रेस पक्ष आणि त्यांचे...

COMMENTS