(बिड प्रतिनिधी) शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने घोडका राजुरी(ब्रह्मनाथ वस्ती),उमरद खालसा,अंथरवन पिंप्री,उमरी,तालुका जिल्हा बीड येथे दि.27व 28फेब्रुवारी रोजी गावा गावात व बांधा बांधावर जाऊन 12 फेब्रुवारी 2021 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चात सहभागी झालेल्या लढाऊ शेतकऱ्यांच्या बैलाला प्रत्येकी जोडीला दहा किलो पेंड खाद्यदेऊन व लढाऊ शेतकऱ्यांचे सत्कार करून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले, त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ऍड नारायण गोले पाटील यांनी शेतकरी आभार यात्रेत बोलताना,शेतकरी कामगार पक्ष हा सत्तेसाठी लढणारा पक्ष नाही तर सत्यासाठी लढणारा पक्ष आहे, बळीराजाच्या हितासाठी सदैव रस्त्यावर उतरून त्याच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष असून शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी गेल्या 70 वर्षांपासून प्रमाणिकपणे लढणारा पक्ष आहे, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू त्यासाठी वेळप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आपल्या जीवाचे बलिदान देण्यासाठी तयार आहे. शेतकऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराला झालेला बळ देण्याची गरज असल्याचे सांगितले त्या वेळी व्यासपीठावर भाई दत्ता प्रभाळे, भाई भीमराव कुटे, भाई मुकुंद शिंदे, भाई गोरख घोडके, भाई माऊली घोडके आदीची उपस्थिती होती तर घोडका राजुरी ब्रह्मनाथ वस्ती येथील श्रीमंत घोडके पाटील, रामराव कोंडीबा सकाटे, बालचंद्र साहेबराव घोडके, बालाजी साहेबराव घोडके, प्रभू श्री हरी मुळे, उत्तरेश्वर चंद्रसेन मुळे, जगन्नाथ शेषराव घोडके, जीवन पिराजी कोठुळे, धनराज रामप्रसाद मुळे, ऋषिकेश प्रभाकर मुळे, अक्षय घोडके, हर्षद मुळे, बबन घोडके, सुरेश मुळे, कांबळे, नितीन मुळे, नितीन कोठुळे, सुदर्शन रहाडे,उमरी येथील मदनराव जाधव,अंथरवन पिंप्री येथील,रघुनाथ कुटे,सुधाकर पोकळे,हनुमान कुटे,खंडु शिंदे,रणजित शिंदे,बबनराव शिंदे,बाबासाहेब शिंदे, संजय शिंदे,सुनिल कुटे,युवराज भगत,राहुल शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...

COMMENTS