माजलगाव ....राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संतशिरोमणी गुरु रवीदास महाराज व संत कंकय्या महाराज यांच्या जयंतीचे आयोजन शनिवार दि 27 रोजी सकाळी 11.30 वा.रवीदास सभागृह बायपास रोड छत्रपती नगर माजलगाव येथे करण्यात आले असुन या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जयंती अध्यक्ष अॕड गणेश गवळी ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके ,युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव ,तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे यांनी केले आहे.कोवीड 19 च्या अनुषंगाने शासनाच्या नियमांचे पालन करुन अतिशय साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन माजलगावचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या शुभहस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर महाविद्यालयाचे प्रा.डॉ गोरख फसले असणार आहेत.याप्रसंगी व्याख्याते म्हणुन प्रसिद्ध निवेदक अशोक वाडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे ,संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य सुनिल खंडागळे ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष सत्यनारायण उणवणे ,माजी प स सदस्य बाबासाहेब सवणे,प्रसिद्ध उद्योजक पद्माकर कांबळे ,संपर्क प्रमुख बी एम न्युजचे प्रमुख रमेश जगताप उपस्थित राहणार आहेत.यावेळी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रहीवाशी सुरेश उणवणे यांची औरंगाबाद येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी माजलगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जयंती अध्यक्ष अॕड गणेश गवळी ,जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके ,युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव ,तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे ,जयंती कोषाध्यक्ष अश्वीन खंडागळे ,सचिव प्रसाद वाघमोडे ,उपाध्यक्ष बजरंग खरात,विष्णू गवळी,अॕड दत्ता जाधव ,राजाभाउ नरहीर ,भीमराव गायकवाड ,राधाकिसन भाळशंकर ,विजय नरहीर यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड दि. 31 - राज्याभिषेकाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी समितीतर्फे राज्याभिषेकाचा सोहळा दुर्गराज रायगडावर मोठ्या दिमाखात साजरा केला जातो...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
-
नांदेड:(दि. १ जून २०२६) यशवंत महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील भारत एन्व्हॉर्मेन्ट प्रोग्राम: भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन-२०२...

COMMENTS