केज दि ४(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव चे भूमिपुत्र डॉ रवींद्र माणिक गायकवाड यांची कन्या प्राजक्ता गायकवाड हिने आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलंम्...
केज दि ४(प्रतिनिधी)
तालुक्यातील आनंदगाव चे भूमिपुत्र डॉ रवींद्र माणिक गायकवाड यांची कन्या प्राजक्ता गायकवाड हिने आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलंम्पियाड परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला.या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
परळी येथील पोदार स्कुल मध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेल्या प्राजक्ताने यापूर्वी चे पारितोषिक मिळवलेली आहेत.कोविड संकटामुळे ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षेत देशपातळीवर हे यश मिळवले आहे.या यशाबद्दल शाळेत तिची मिरवणूक काढून अभिनंदन केले.

COMMENTS