केज/प्रतिनिधी. केज येथिल समर्थ नगर भागात धनेगाव धारणाचे पाणी १५ ते २० दिवसा आड़ येत असल्याने सदर भगात राहणारे नागरिकाचे पाण्यासाठी हाल होत...
केज/प्रतिनिधी.
केज येथिल समर्थ नगर भागात धनेगाव धारणाचे पाणी १५ ते २० दिवसा आड़ येत असल्याने सदर भगात राहणारे नागरिकाचे पाण्यासाठी हाल होत असल्याने समर्थ नगर भागातील नागरीकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.. महीलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.
नप पाणीपुरवठा वर अवलंबून न राहता स्वता: त्यांची पाण्याची गरज भागविण्यासाठीस त्या भगातिल नागरिकांना कसरत करावी लागत आहे. पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतुने या भागातील नागरीकांनी न.प केज चे मुख्याधिकारी व तहसीलदार केज यांना निवेदन दिले. सदर निवेदन देण्यासाठी या भागातील इम्रान चांदपाशा शेख यांनी पुढाकार घेऊन ही समस्या मांडली आहे.

COMMENTS