धर्माबाद (अहमद लड्डा) युवा समाजसेवक व युवा नेते नांदेड भूषण प्रा. नितीन दारमोड यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (प्रशिक्षण) पदी निवड झाली. प्रा नितीन दारमोड यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता शिवजीराजे पाटील यांनी केली. प्रा नितीन दारमोड हे विद्यार्थी जीवन काळापासून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. आतापर्यंत त्यांनी तालुका सचिव, जिल्हा प्रवक्ता, विभागीय प्रवक्त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. नांदेड भूषण व मराठवाडा भूषण, प्रा. नितीन दारमोड हे एक उत्कृष्ट वक्ते, कवी आणि सुप्रसिद्ध लेखक देखील आहेत. जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आजपर्यंत त्यांचे असंख्य सामाजिक कार्यात मोठे योगदान राहिले आहे. प्रा. दारमोड यांच्या निवडीवरून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद होत आहे. प्रा.दारमोड यांनी ह्याचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष, अभियंता शिवाजीराजे पाटील, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, राष्ट्रीय सरचिटणीस, प्रा. अरविंद तावरे, राष्ट्रीय सीईओ डॉ. तुषार देशमुख आणि राष्ट्रीय सीईओ विनोद बोरे यांना दिले आले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
-
बिलोली: तालुक्यातील कार्ला फाट्या जवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून ...
-
नांदेड:( दि. ७ मे २०२६) एकविसाव्या शतकातील मानवास ध्यानाची नितांत आवश्यकता आहे. आज अनावश्यक व्यस्तता, महत्वाकांक्षा, न पूर्ण ...

COMMENTS