मस्साजोग येथे २०३ वा भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा

मस्साजोग प्रतिनिधी-केज

 तालुक्यातील मस्साजोग येथे दिनांक १ जानेवारी शुक्रवार रोजी २०३ वा भिमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीम सैनिकांनी विजयस्तंभाची प्रतिकृती तयार करून त्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून व बौद्ध वंदना घेऊन 500 शूर वीरांना मस्साजोग ग्रामस्थांच्यावतीने सलामी देण्यात आली व भीमा कोरेगाव येथे झालेल्या शौर्य घटनेचे महत्व मस्साजोग येथील नागरिकांना पटवून सांगण्यात आले यावेळी उपस्थित संघपाल सोनवणे, अखिल सोनवणे , स्वप्नील सोनवणे, सौरभ सोनवणे, सुभाष सोनवणे, अक्षय सोनवणे, सुयोग सोनवणे, विजय बापू सोनवणे, सुरेश सोनवणे, श्रीकांत सोनवणे, गंगाराम सोनवणे,सुधाकर सोनवणे, बापू परळकर,मोहन सोनवणे, मधुकर सोनवणे, अविनाश सोनवणे, आदर्श सोनवणे, योगेश शिनगारे, पत्रकार अनंत जाधव,व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मस्साजोग येथे २०३वा भिमाकोरेगाव शौर्य दिन  साजरा करण्यात आला.

टिप्पण्या