*स्वखार्चातून बोअरवेल्स, घेऊन बुरंडवाडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिवाजी वाघमारे यांनी मिटवला.*
*मस्साजोग ! प्रतिनिधी*
*विडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आसलेल्या बुरंडवाडी येथिल ४० वर्षांपासूनचा पाणीप्रश्ण शिवाजी वाघमारेंनी स्वखर्चातून सोडवला आहे.*
केज तालुक्यातील विडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आसलेल्या बुरंडवाडी येथिल ग्रामस्थांना ४० वर्षांपासून पाण्यासाठी पायपीट करूण शेतातील विहीर अथवा बोअरवेल्सचा आधार घ्यावा लागत होता.मात्र ४० वर्षांपासून सतावत आसलेला बुरंडवाडी करांच्या जिव्हाळ्याचा प्रश्ण केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी (दादा) वाघमारे यांनी स्वखर्चातून बोअरवेल्स घेऊण सोडवला आहे.शनिवारी दु.११ वा शिवाजी (दादा) वाघमारे यांच्या शुभहस्ते बोअरवेल्सचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी अंकुश कलाणे,रूषीकेश पटाईत, पराक्रम घुटे,सुहास पवार,दिनेश ढोबळे,काकासाहेब पटाईत,शुभम पटाईत,राजेभाऊ भोसले,बारीकराव भोसले,अशोक भोसले यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शिवाजी (दादा) वाघमारेंनी बुरंडवाडी करांचा ४० वर्षांपासूनचा पाणीप्रश्ण सोडवला हे मात्र तितकेच खरे आहे.

COMMENTS