लातूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मुख्य लिपिक श्री. सुरेश रणदिवे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल जुक्टा संघटनेच्या वतीने...
लातूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मुख्य लिपिक श्री. सुरेश रणदिवे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल जुक्टा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला , या प्रसंगी शिक्षण उपसंचालक मा.गणपतराव मोरे साहेब जुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी सर , जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मारूती सूर्यवंशी , मा.बाळासाहेब चव्हाण ,प्रशासन अधिकारी पवार पे युनिट अधिक्षक क्षिरसागर साहेब , उपनिरीक्षक वंदना फुटाणे ,लेखाधिकारी सूर्यवंशी , उपनिरीक्षक सुरेश गायकवाड , वरिष्ठ लिपिक शिरीष उंडे , वरिष्ठ लिपिक मारूती गायकवाड , शिवाजी कांबळे आदी प्राध्यापक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते

COMMENTS