मुंबई प्रदेश क्राँग्रेसतर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार सौ. नूतन मारुती विश्वासराव यांना*


 जयंतीक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेस व मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने मुंबई काँग्रेस, राजीव गांधी भवन, मुंबई येथे साजरा झालेल्या महिला शिक्षण दिन कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ. नूतन मारुती विश्वासराव यांना " सावित्रीबाई फुले पुरस्कार" महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड, यांच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा.भाई जगताप, कार्याध्यक्ष मा. चरणसिंग सप्रा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव, महासचिव स्मिता चौधरी उपस्थित होत्या.

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज