नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील
सर्वांचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत येवती चा निकाल ग्रामपंचात येवती निवडणूक
अत्यंत ठसल अशी झाली.
स्वाभिमानी जनता पॅनल येवती च्या सदस्याने विरोधकांना धुमाकूळ घालून १५ पैकी १३ जाग्यावर प्रचंड मतांनी विजय मिळविला आहे या यशाबद्दल आ.डाॅ .तुषार राठोड साहेब यांनी सर्व नवर्विचित ग्रा.प.सदस्याचे स्वागत केले. डाॅ. उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ,बालाजी नागरगोजे,बालाजी रामपूरे, भगवान नागरगोजे,नरहरी नागरगोजे, राम हिरमलवाड, यशोदाबाई जाधव,मिनाबई पाटील,अंजली जाधव, साखरबई हिवराळे,रुक्मिणी बाई गोपणर, सुमित्रा हिरमलवाड, प्रतिभा वाघामारे,गंगाबाई कांबळे, गरजल बाई कांबळे,सपना रामपुरे या सदस्यांनी विरोधकांना प्रचंड मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे.त्यामुळे स्वाभिमानी जनता पॅनल ला मतदारानी मतदानाच्या माध्यमातुन प्रचंड बहुमत दिल्यामुळे स्वाभिमानी जनता पॅनल च्या कार्यक्रत्यांनी सर्व मतदार बंधु -भगिनींचे जाहिर आभार मानले


COMMENTS