* *अनंत जाधव /मस्साजोग -केज तालुक्यातील मस्साजोग येथे शाक्यराजे फिल्म्स प्रोडक्शनच्या वतीने गांव तिथं गावकी, भाव तिथं भावकी* या मराठी चि...
*
*अनंत जाधव /मस्साजोग -केज तालुक्यातील मस्साजोग येथे शाक्यराजे फिल्म्स प्रोडक्शनच्या वतीने गांव तिथं गावकी, भाव तिथं भावकी* या मराठी चित्रपटाच्या शुटिंगची सुरूवात दिनांक २७ जानेवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली ज्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अशा विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक सिध्दार्थ सोनवणे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले व मस्साजोग येथे गाव तिथं गावकी ,भाव तिथं भावकी या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करण्यात आली यावेळी उपस्थित या चित्रपटाच्या निर्मात्या अॅड शुभांगी मोरे पाटील, मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख, बिभिषण अण्णा सोनवणे, चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीजचे कलाकार रामभाऊ जगताप, विष्णू भारती (पाटील) गाव लय गॉड वेबसिरीजचे कलाकार महादेव सवाई, कलाकार उषा चव्हाण, लुंबिनी सरवदे , प्रिन्स प्रोडक्शन डिओपी अनुप गजानन वाकोडे, सहाय्यक दिग्दर्शक अभिजित मानके,डि,ए सैरभ इंगळे , डी ए रोशन मा. इंगळे ,लाईट मन रोशन इंगळे, प्रसिद्ध प्रमुख अनंत जाधव, रंगभूषा रणजीत सुर्यवंशी, सहाय्यक रंगभुषा पंकज काशिद, प्रमीला जगताप, महेश कुमार, भावना काळे,अमरज्योती
जावळे,सुरेखा डोंगरदीवे,अशोक उंदरे , व इतरकलाकारांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुटिंगला मस्साजोग येथे सुरूवात करण्यात आली.





COMMENTS