नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) भोकर तालुक्यातील मौजे दिवशी येथील घटनेचा निषेध म्हणून अंबुलगा (बु) दि. 31 रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. भोकर तालु...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
भोकर तालुक्यातील मौजे दिवशी येथील घटनेचा निषेध म्हणून अंबुलगा (बु) दि. 31 रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.
भोकर तालुक्यातील मौजे दिवशी येथील 5 वर्ष्याच्या चिमुकलीचा बलात्कार व खून झालेली घटना हि मानवतेला काळिमा फासणारी अमानवीय घटना आहे.तरी आरोपीला तात्काळ फाशी दयावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळून दयावा. ह्या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध म्हणून आंबुलगा (बु) पूर्ण पणे कडकडीत बंद ठेवण्यात आला..

COMMENTS