केज दि २७(प्रतिनिधी) तालुक्यातील लाडेगाव येथील जेष्ठ नागरिक निळकंठ दादाराव अंबाड वय (६५) यांचे सोमवार रोजी निधन झाले. त्यांच्यावर शेतात श...
केज दि २७(प्रतिनिधी)
तालुक्यातील लाडेगाव येथील जेष्ठ नागरिक निळकंठ दादाराव अंबाड वय (६५) यांचे सोमवार रोजी निधन झाले. त्यांच्यावर शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते गोविंद, गोपाळ, व संभाजी ब्रिगेड चे चळवळीतील कार्यकर्ते नवनाथ
अंबाड यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS