आज दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज नांदेड येथील 904 विद्यार्थ्यांना दोन सत्रात MAHACAREER PORTAL व MAHAC...
आज दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी राजश्री शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज नांदेड येथील 904 विद्यार्थ्यांना दोन सत्रात MAHACAREER PORTAL व MAHACAREER APP संदर्भात *ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. श्रीकिशन देशमुख* यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखली माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना MAHACAREER PORTAL वर SARAL ID चा वापर करून लॉगिन कसे करावे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
सदर कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथील *जिल्हा समुपदेशक श्री बालासाहेब कच्छवे* व *IT विषय सहायक अनुप नाईक* यांनी DEMO देऊन मार्गदर्शन केले.....

COMMENTS