मुदखेड मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील जेष्ठ समाजसेविका श्रीमती प्रेमलाबाई गोविंदराव कुलकर्णी यांचे दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता नि...
मुदखेड
मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील जेष्ठ समाजसेविका श्रीमती प्रेमलाबाई गोविंदराव कुलकर्णी यांचे दि. २३ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता निधन झाले आहे.
मृत्यू समय वय ८० वर्ष होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.
त्यांच्यावर डोणगाव तालुका मुदखेड येथे दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता अंत्ययंस्कार करण्यात येणार आहे.
शिक्षक श्रीकांत कुलकर्णी, विकांत कुलकर्णी, विनोद कुलकर्णी यांच्या ते आई होती.

COMMENTS