इयत्ता नववी ते बारावी या शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे असे निवेदन शिक्षक भारती च्या वतीने देण्यात आले यावेळी श...
 |
| इयत्ता नववी ते बारावी या शिक्षकांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे असे निवेदन शिक्षक भारती च्या वतीने देण्यात आले यावेळी शिक्षक भारती चे पदाधिकारी इतर शिक्षक वृंद उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी साहेब यांनी या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक विचार करू असे आश्वासन देण्यात आले. |
COMMENTS