*सारणी (सां) येथील माजी सैनिकाचा बुलेट आणि कंटेनरचा पाटोद्याजवळ भिषण अपघात..*


केज तालुक्यातील दत्ता लक्ष्मण घोळवे(माजी सैनिक) वय अंदाजे ३४ वर्षे हे आज दि.२३ डिसेंबर रोजी आपल्या बुलेट क्रमांक MH 40 AU 49 07 गाडी वरून जात असताना दुपारी अंदाजे २:०० वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि बुलेट च्या भिषण अपघातात माजी सैनिक दत्ता लक्ष्मण घोळवे हे गंभीर जखमी झाले. असुन त्यांचे सोबत असलेले ऊत्तम घोळवे हे देखील जखमी झाले असुन त्यांना बिड येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे पाठवल्याचे समजते.

टिप्पण्या