केज(प्रतिनिधी). केज तालुक्यातील मौजे आवसगावं येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी केजला जावे लागते परंतु मागील 60 वर्षांपासून आद्याप गावाला तालुक्याला जाण्यासाठी बस व्यवस्था झाली नसल्यामुळे युवा संघर्ष समिती शाखा आवसगावंच्या वतीने बीड कार्यालय प्रमुख महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कार्यालय व आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन कार्यालय धारुर येथे आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले असुन निवेदनात केज तालुक्यातील आवसगावं येथील विद्यार्थी , शेतकरी ,कष्टकरी यांच्या दैनंदिन विविध शासकीय , शैक्षणिक , कार्यालयीन कामानिमित्त ये जा करावी लागत असुन ग्रामीण भागातील 70% नागरिकांनाकडे वहानांची वैयक्तिक सुविधा नसल्याने वेळेवर कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहाता येते नाही तसेच आरोग्यासाठी दवाखान्यात वेळेवर पोचता येतं नसल्याने कितेक वयोवृद्ध नागरीकांची गैरसोय होत असुन तसेच सदरील मार्गावर जवळपास 100 विद्यार्थी शिक्षणासाठी केज येथे जातात व येतात यांची समस्या दुर झाली पाहिजे यासाठी केज -आवसगावं सकाळी 8.30 ते 9.00च्या दरम्यान व संध्याकाळी 5ते6 च्या दरम्यान दुसरी फेरी सुरू करुन ग्रामस्थांना न्याय द्यावा हि युवा संघर्ष समिती शाखा आवसगावंच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे सदरील निवेदनावर मौजे आवसगावं येथील युवा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळपास 50 स्वाक्षरी आहेत सदरील निवेदनाची दखल घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल असे सकारात्मक निवेदन स्विकारताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी यांनी माहिती दिली .
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड:नांदेडकडून भोकरकडे जाणाऱ्या मिनी मॅजिक व्हॅनचा सिताखंडी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्...
-
देवणी खास प्रतिनिधी/ राजेंद्र हल्लाळे देवणी तालुक्यातील बोरोळ येथील शेतकरी अंगद नरहरी भोसले यांची तब्बल ३ हेक्टर २ आर बागायती शेतजमीन एका खा...
-
संवाददाता नांदेड नांदेड एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित, पीपल्स कॉलेज के हिंदी विभाग एवं अनुसंधान केंद्र द्वारा आयोजित प्रसिद्ध शृंखला '...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड:नांदेडकडून भोकरकडे जाणाऱ्या मिनी मॅजिक व्हॅनचा सिताखंडी घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्...
-
देवणी खास प्रतिनिधी/ राजेंद्र हल्लाळे देवणी तालुक्यातील बोरोळ येथील शेतकरी अंगद नरहरी भोसले यांची तब्बल ३ हेक्टर २ आर बागायती शेतजमीन एका खा...
-
संवाददाता नांदेड नांदेड एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित, पीपल्स कॉलेज के हिंदी विभाग एवं अनुसंधान केंद्र द्वारा आयोजित प्रसिद्ध शृंखला '...
-
नांदेड:येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांना पदाव...
-
नांदेड :(दि. १३ सप्टेंबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सं...

COMMENTS