नांदेड जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर, उपाध्यक्ष डॉ दि भा जोशी, डॉ अर्जुन मापारे ,डॉ उमेश भालेराव, डॉ सं...
नांदेड जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर, उपाध्यक्ष डॉ दि भा जोशी, डॉ अर्जुन मापारे ,डॉ उमेश भालेराव, डॉ संजय पतंगे, डॉ हंसराज वैद्य ,वैभव दमकोंद्वार, बंटी सोनसळे, विजय गव्हाणे ,डॉ राहुल सरोदे ,डॉ लाड,किशोर पाठक, जिल्हाक्रीडाधिकारी राजेश्वर मारावर, प्रवीण कुपटीकर हनुमंत बारसे निलेश खराटे,शेख शबीर संतोष आनेराव ,मुंजाजी काकडे,बालाजी भवणकर,बालाजी गाडेकर,भुजंग चिटेवर,विष्णू पुर्णे,गंगाधर हंबर्डे, शुदोधन नरवाडे, जिल्हा परिषद हायस्कूल वाघी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच क्रीडा भारती नांदेड चे सर्व पदाधिकारी आदीनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS