नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार ) मराठवाडा पदवीधर संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी निवङुण आल्या बदल नायगांव येथील मा.आ.वसंतराव पाटील...
नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
मराठवाडा पदवीधर संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी निवङुण आल्या बदल नायगांव येथील मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्र मंडळाच्या वतीने जल्लोष.साजरा करण्यात.आला यावेळी. युवानेते.प्रा .रवींद्र चव्हाण,नायगांव नगरपंचायत चे नगराध्यक्ष. शरद भालेराव,दत्ता मामा येवते माणिक.पाटील चव्हाण, नगरसेवक रमेश शिंदे,पांडू पा .चव्हाण हणमंत शिंदे विजय भालेराव .पंढरी भालेराव बालाजी शिंदे .किरण धनजें, सुमीत कल्याण, विठ्ठल बेळगे, खदिर बागवान, सय्यद फयाज, साईनाथ चन्नावार, चंद्रकांत आईलवार, तमलुर तमलुरे. यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

COMMENTS