अतिरिक्त चार्ज असलेल्या पशुवैद्यकिय अधिकारी यादव यांना मस्साजोग येथील दवाखाना श्रेणी १ येथे येण्यासाठी वेळ मिळेना*


*नऊ महिन्यांपुर्वी अनेक बातमी पत्रकात व न्युज चॅनल मध्ये बातम्या प्रसारित करून सुध्दा प्रशासनाची दखल घेण्यास टाळाटाळ*

*मुख्यधिकारि साहेब व जिल्हाधिकारी साहेब लक्ष्य देणार का?*

*अनंत जाधव /मस्साजोग*

*गो सेवा हीच ईश्वर सेवा समजल्या जाणार्या सेवेसाठी पशुसंवर्धन विभाग कोट्यवधी रुपये खर्च करून पशुवैद्यकीय दवाखाने उभारतात पण*

*गेल्या आठ वर्षापासून मस्साजोग ता.केज येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी(डाॅ) पद भरल्याले नसल्यामुळे* व मस्साजोग येथील ऍडीशनल चार्ज पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 2 हनुमान प्रिंप्री अधिकारी यादव यांच्या कडे सोपवला असुन ते पशुवैधकीय अधिकारी कधीच मस्साजोग येथील पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1येथे येत नसल्यामुळे व एक परिवेशक मूकबधिर असल्यामुळे पशुपालकांना त्या परिवेशकाची भाषा समजत नसल्यामुळे पशुपालकांना व शेतकर्यानां परिशान होऊन नाहकञास सहन करावा लागत आहे व मागील नऊ महिने पुर्वी अनेक बातमी पत्रकात व न्युज चॅनल मध्ये बातम्या प्रसारित करून सुध्दा प्रशासनाने दखल घेण्यास टाळाटाळ केली असून तरी मस्साजोग परिसरातील पशुपालकांना व शेतकऱ्यांना बाहेरच्या खाजगी पशु डॉक्टरांना अमाप पैसे देऊन पशुचां उपचार करावा लागत आहे तरी मस्साजोग येथील पशु वैधकीय दवाखान्याकडे माननीय मुख्यधिकारि अजित कुंभार साहेब व जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेब लक्ष्य देणार का?असा प्रश्न सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाला आहे तरी मुख्यधिकारि साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी वेळीत दखल घेतली नाही तर मस्साजोग ग्रामपंचायत कार्यलय व शेतकऱ्यांच्या व,ग्रामस्थांच्या वतीने मस्साजोग येथे रस्ता रोको व अंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे.

*गेल्या आठ वर्षां पासुन मस्साजोग येथील पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1 मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे पशुपालकांना शेतकऱ्यांना बाहेरच्या खाजगी पशु डॉक्टरांनकडुन अमाप पैसे देऊन पशुचां उपचार करावा लागत आहे तरी मुख्यधिकारि अजित कुंभार व जिल्हाधिकारी राहुल रेखावर साहेबांनी योग्य वेळीत दखल घेतली नाही तर आम्ही सर्वजण रस्ता रोको किंवा अंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.*

*पशुपालक व ग्रामपंचायत कार्यालय मस्साजोग* .

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज