माळसोन्ना ता. परभणी जि.परभणी बदलत्या जगासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर या विषयावर गावातील कृषि मध्ये शिकत असलेल्या कृष्णा मोरे ...
माळसोन्ना ता. परभणी जि.परभणी बदलत्या जगासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर या विषयावर गावातील कृषि मध्ये शिकत असलेल्या कृष्णा मोरे या विद्यार्थ्याने
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि कृषि महाविद्यालय उदगीर आयोजित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान बद्दल मार्गदर्शन केले.तसेच तूर पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन या विषयावर गावात कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन केले...
या प्रसंगी गावातील माजी सरपंच बालासाहेब पूर्णे ,ग्रामसेवक पुष्पा काळे मॅडम संजय लाड,दिलीप लाड,चंद्रकांत लाड , अमोल इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमा साठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अडसूळ सरांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS