मुंबई 16 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत साहेब यांनी 29.12.2017 चे पत्र रद्द करण्या...
मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाच्या दि 4 आॅगस्ट 2017 च्या निर्णयानंतर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 29.12.2017 रोजी बेकायदेशीर पत्र जारी करून मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना जेष्ठतेप्रमाणे खुल्या प्रवर्गातुनही पदोन्नती मिळवण्यावर बंदी घातली होती.
डॉ. नितीन राऊत साहेब यांच्या पुढाकारातू
29.12.2020 चे पत्र मागे घेण्याचा निर्णय झाला. हे पत्र मागे घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत साहेब यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार
COMMENTS