चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करुन शाळांना शिपाई भत्ता वेतनेतर अनुदान म्हणून लागू करण्यासंबंधी दि.11 डिसेंबरचा शासन आदेश रद्द करण्य...
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करुन शाळांना शिपाई भत्ता वेतनेतर अनुदान म्हणून लागू करण्यासंबंधी दि.11 डिसेंबरचा शासन आदेश रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी *भा ज प शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश , महाराष्ट्र राज्य शाळा व्यवस्थापक महामंडळ , सर्व शिक्षक संघटना व शिक्षकेतर कर्मचारी महामंडळातर्फे शुक्रवार दि.18 डिसेंबरला आयोजित *शाळा बंद व शाळेचे कार्यालय बंद* आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासनाचा कर्मचारी विरोधी व कंत्राटीकरण/ रोजंदारीकरण विरोधी तसेच अनुदानीत शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा शासनाचा डाव हानून पाडू.
आपले विनीत
*डॉ सौ कल्पना पांडे*
*महाराष्ट्र संयोजिका भाजप शिक्षक आघाडी*
प्रा.नितीन कुलकर्णी.
भाजपा शिक्षक आघाडी
मराठवाडा विभाग संयोजक.

COMMENTS