दै.लोकपत्र मधील शिक्षकांबदल अवमानकारक लिखाण प्रकरणी संपादक रविंद्र तहकिक यांच्यावर गुन्हा दाखल करा - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद                

------------------- नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )                               दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रांमध्ये ७ नोव्हेंबर रोजी संपादकीय ल...


-------------------


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


                              दैनिक लोकपत्र या वर्तमानपत्रांमध्ये ७ नोव्हेंबर रोजी संपादकीय लेखांमध्ये लेखांमध्ये शिक्षकांच्या प्रति तीव्र भाषेत या वर्तमानपत्राचे संपादक रवींद्र तहकिक यांनी अतिशय अपमानास्पद व अश्लील भाषेचा वापर करुन संपुर्ण शिक्षक वर्गाला बदनाम करण्याच्या हेतुने लेखन करण्यात आलेआहे.या लेखामुळे शिक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.जागतिक कोरोना संकटात शिक्षक खंभीरपणे सर्वक्षण ,कोव्हिड केंद्रावर ,विलगीकरण,शापो आहार,स्वस्त धान्य वाटप यासह अनेक कामे कर्तव्य म्हणून करत असताना कोरोना विळख्यात सापडून महाराष्ट्रातील हजारो शिक्षक कोरोना ग्रस्त झाले ,शेकडो कोरोना बळी ठरले. यावेळी कधी साधी बातमी पण प्रकाशीत झाली नाहि पण शिक्षक हा प्रामाणिक व तेवढाच सजगपणे सेवा बजावणारा समाजसेवक आहे.अशा भयंकर परिस्थितीत हि शाळा बंद शिक्षण चालु असेल ,आॕनलाईन शिक्षण असेल प्रभावीपणे राबवत आहे.पण दै लोकपत्र चे संपादकीय रविंद्र तहकीक यांनी 'मास्तरड्यांनो जरा जास्त काम केलं तर मराल काय?" या सदराखाली अवमानकारक भाषा वापरुन शिक्षकांचाअपमान केला आहे.तरी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा मुखेडच्या वतिने मा तहासिलदार काशिनाथ पाटिल व पोलीस निरिक्षक नरसिंग अंकुशकर यांना निवेव्दारे संबंधित संपादकावर रविंद्र तहकिक यांच्यावर अवमानकारक भाषा वापरल्यास प्रकरणी गुन्हा नोंदवावा व शिक्षकांच्या भावना शासनाकडे कळवावे असे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख व्यंकट गंदपवाड, जिल्हा सहसचिव पांडुरंग दिनकर, जिल्हा संघटक सुधिर शृंगारे, जिल्हा सल्लागार मारोती गित्ते, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी राऊतवाड, तालुकाध्यक्ष बस्वराज निर्णे ,कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण, तालुका संपर्क प्रमुख संजय सातमवार, माधव बारमाळे शंकर आडे शंकर बेंद्रे माधव श्रीरामे ,राहुल मेहरकर बस्वराज साधु संतोष भुरे आदिजण उपस्थित होते.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group